Welcome to your new site! You can edit this page by clicking on the Edit link. For more information about customizing your site check out http://learn.wordpress.com/
पतंजली योग सूत्रे परिचयात्मक लेखमालाः लेख दुसरा
काही पारिभाषिक शब्दांविषयी थोडे स्पष्टीकरण दर्शन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये अंतिम सत्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पाश्चात्य तत्त्वप्रणालीप्रमाणे केवळ तर्क आणि संस्लेषण-विश्लेषणावर अवलंबून राहत नाहीत. आपल्याकडे सत्याचा अनुभव मिळवणे, ते प्रत्यक्ष पाहणे, त्याचे दर्शन घेणे हे महत्त्वाचे मानले जाते. आस्तिक आणि नास्तिक असे दर्शनांचे दोन प्रकार सांगितले जातात. आस्तिक म्हणजे वेदांचे प्रामाण्य मानणारे तर नास्तिक म्हणजे वेदांचे प्रामाण्य … More पतंजली योग सूत्रे परिचयात्मक लेखमालाः लेख दुसरा